Student Rights Community Portal
एडमिन लॉगिन
Logo

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती जिल्हा निहाय विद्यार्थी नोंदणी अभियान 2026

सर्वांना क्रांतिकारी जयभीम, जय शिवराय, !! विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध शिष्यवृत्ती/अर्थसाहाय्य योजनांची माहिती, त्यात कालानुरूप होणारे बदल व लाभ घेताना निर्माण होणाऱ्या अडचणी/प्रश्नांचे समाधान उपाययोजना साठी समितीची मदत किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल. ह्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक संघटन चालवण्यासाठी प्रत्येकाचे तन-मन-धनाचे सहकार्य आवश्यकता असते. त्यानंतरच सर्व उद्देश सध्या करता येतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी समितीचे विद्यार्थी नोंदणी शुल्क 120/- रुपये स्वेच्छेने समितीच्या अधिकृत QR Code वर पाठवावे. या Student Welfare Fund च्या माध्यमातून विद्यार्थी हक्क समिती विद्यार्थी हिताचे कार्य करण्यास अधिक सक्षम होईल. 👍 टीप:- 1) चुकीची माहिती किंवा Screenshot अपलोड करून प्रक्रियेतून कायमचे बाद होऊ नका. 2) हा फॉर्म संपूर्ण काळजी पूर्वक व योग्य पद्धतीने भरून Submit केल्यानंतर विद्यार्थी ज्या जिल्ह्यात शिक्षण घेतो त्या जिल्ह्याच्या WhatsApp Group ला Verification नंतर ग्रुप तुम्हाला २४ तासात Join केले जाईल.

Other:

Upload pdf, image or doc. Max 10MB.

ग्रुपचे नियम:

1) या ग्रुपची स्थापना सर्व विद्यार्थी एकत्र यावे आणि विद्यार्थ्यांच्या योजनेच्या संदर्भात माहिती मिळत राहावी, अशा उद्देशाने केली गेली आहे. 2) ग्रुपमध्ये कोणतीही अवांतर/वायफळ चर्चा (चॅटिंग) करू नये. 3) कोणतीही राजकीय, धार्मिक (फोटो, व्हिडीओ) पोस्ट टाकू नये. 4) वैयक्तिक टीका टिप्पणी करू नये. 5) विषयाच्या संबंधित प्रश्न विचारायचा असल्यास तो थोडक्यात मांडावा. 6) ग्रुपचे कार्य सुरळीत चालावे आणि ग्रुपचा उद्देश कायम रहावा यासाठी हे सर्व नियम मला मान्य आहेत. 👍

समितीच्या अधिकृत Whatsapp Group मध्ये जॉईन होण्यासाठी विद्यार्थी नोंदणी शुल्क ₹120 स्वेच्छेने भरावे. तुम्हाला २४ तासात आपल्या अधिकृत Whatsapp Group मध्ये जॉईन केले जाईल.

टीप - विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी हक्क समिती द्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी-पाठपुराव्या करीता हे एक आर्थिक सहकार्य होईल.

UPI QR Code

UPI ID: paytmqr281005050101i98hi3hb9fb3@paytm

Please take a screenshot of this QR Code, scan and upload in your UPI app to make a transition.

Upload payment proof screenshot. Max 10MB.