Student Rights Community Portal

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य

विद्यार्थी हक्क, शिष्यवृत्ती अपडेट्स, अधिकृत सूचना, उपक्रम आणि तक्रार निवारणासाठी विश्वासार्ह समुदाय पोर्टल.

नवीनतम सूचना Official Circulars

अधिक माहिती
Notice Banner Attachment
NORMAL 11 Aug 2026

शासकीय वसतीगृह योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठीचे प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

शासकीय वसतीगृह योजनेसाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सन २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षासाठीचे प्रवेशाचे वेळापत्रक - १२ वी नंतरच्या या नविन उच्च शिक्षण घेण्या-प्रवेशितांकरिता व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठीप्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी - दिनांक ते ०७.८.२०२६ ३१.८.२०२६

Valid Till: 31 Aug
Notice Banner Attachment
NORMAL 11 Aug 2026

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे शासकीय वसतिगृह व्यावसायीक अभ्यासक्रमाचे वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

Valid Till: 15 Aug
Notice Banner Attachment
NORMAL 11 Aug 2026

स्वाधार योजना नूतनीकरण अर्ज सुरू

कोण अर्ज करू शकतात? 1. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये New + Approved असलेले विद्यार्थी, शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी Existing Applicant म्हणून स्वाधारचा अर्ज भरू शकतात. 2. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये Renew + Approved असलेले विद्यार्थी देखील Existing Applicant म्हणून स्वाधार योजनेसाठी अर्ज करू शकतात. 3. ज्या जिल्हा/तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना New Applicant म्हणून थेट स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल. 4. ज्या जिल्हा/तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही, तसेच ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वीपासून स्वाधार योजनेचा लाभ मिळत आहे, अशा विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी Existing Applicant म्हणून अर्ज करावा. Existing Applicant म्हणून अर्ज करण्याची अंतिम मुदतः 15 सप्टेंबर 2026

Valid Till: 15 Sep
Notice Banner Attachment
EMERGENCY 11 Aug 2026

विद्यार्थी योजनांसाठी राज्यस्तरीय बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात

📍वारंवार विनंत्या करूनही समाज कल्याण विभाग झोपले आहे! समाजकल्याण विभागाला जागे करूया, आंदोलनाने हक्क मिळवूया! ​🔥 राज्यस्तरीय 21 मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन 📅 दिनांक: ११ ऑगस्ट २०२६ 📍 ठिकाण: समाज कल्याण आयुक्तालय, पुणे स्टेशन ​न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही!

Valid Till: 30 Nov

नवीनतम शिष्यवृत्ती Student Welfare Schemes

शिष्यवृत्ती पहा
Banner Private All
Applications Open 30 Aug 2026

रमणकांत मुंजाल शिष्यवृत्ती २०२६-२७

Eligibility: संपूर्ण भारतातील, सध्या बीबीए, बीएफआयए, बी.कॉम (एच, ई), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट (आयपीएम), बीए (इकॉनॉमिक्स), बॅचलर इन बिझनेस स्टडीज (बीबीएस), किंवा इतर कोणत्याही वित्त-संबंधित पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुले आहे. अर्जदारांनी इयत्ता १० वी आणि १२ वी मध्ये किमान ८०% गुण मिळवलेले असावेत (दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी किमान ७०% गुणांची आवश्यकता आहे). अर्जदाराच्या पालकांचे सर्व स्त्रोतांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले. हीरो फिनकॉर्प, रमणकांत मुंजाल फाउंडेशन आणि बडी4स्टडी यांच्या कर्मचारी/कंत्राटी कर्मचाऱ्यांची मुले अर्ज करण्यास अपात्र आहेत. शेतकऱ्यांची, घरगुती कामगारांची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांची मुले. (टीप: यांना प्राधान्य दिले जाईल) टियर ३ आणि टियर ४ शहरांमधील अर्जदार. (टीप: यांना प्राधान्य दिले जाईल)

Online Portal
Banner Private All
Applications Open 30 Aug 2026

Kotak Kanya Scholarship 2026-27

Eligibility: भारतभरातील गुणवंत विद्यार्थिनींसाठी खुले. अर्जदारांनी इयत्ता १२वीच्या बोर्ड परीक्षेत किमान ७५% किंवा त्याहून अधिक गुण किंवा समकक्ष सीजीपीए मिळवलेला असावा. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ६,००,००० रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. ISER, IISC (बंगलोर) येथील अभियांत्रिकी, एमबीबीएस, इंटिग्रेटेड एलएलबी (५ वर्षे), इंटिग्रेटेड बीएस-एमएस/बीएस-रिसर्च यांसारख्या व्यावसायिक पदवींसाठी किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी (डिझाइन, आर्किटेक्चर, इत्यादी) NIRF/NAAC मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थिनी. कोटक महिंद्रा ग्रुप, कोटक एज्युकेशन फाउंडेशन आणि बडी4स्टडी यांच्या कर्मचाऱ्यांची मुले कोटक कन्या शिष्यवृत्ती २०२६-२७ साठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

Online Portal
Banner Private All
Applications Open 30 Aug 2026

Parivartan ECSS Programme 2026-27

Eligibility: पात्रता अर्जदार सध्या भारतातील मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठात पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रमात शिकत असावा, ज्यामध्ये बी.कॉम., बी.एस्सी., बी.ए. इत्यादी सामान्य अभ्यासक्रम आणि बी.टेक., एमबीबीएस, एलएलबी, बी.आर्च., आणि नर्सिंग यांसारखे व्यावसायिक अभ्यासक्रम समाविष्ट असावेत . सर्वात अलीकडील पात्रता परीक्षेत किमान ५५% गुण असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे सर्व स्त्रोतांकडून मिळणारे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे . फक्त भारतीय नागरिकांसाठी खुले. टीप: ज्या अर्जदारांना गेल्या तीन वर्षांत वैयक्तिक किंवा कौटुंबिक संकटाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे त्यांच्या शिक्षण सुरू ठेवण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम झाला आहे, अशा अर्जदारांना प्राधान्य दिले जाईल.

Online Portal
Banner Government All
Applications Open 30 Aug 2026

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2026–27

Eligibility: ✓ किमान ७.५ सीजीपीए किंवा मागील शैक्षणिक वर्षात ७५% गुण (अनुसूचित जाती/जमातीसाठी ६५%, दिव्यांगांसाठी ६०%) ✓ कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹6,00,000 किंवा त्यापेक्षा कमी ✓ टॉप ३०० NIRF (एकूण) किंवा NAAC 'A' व त्याहून अधिक मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेत असणे. आरक्षणे ✓ महिलांसाठी ५०% जागा राखीव ✓ पुरुषांसाठी ५०% जागा राखीव ✓ अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी २५% राखीव ✓ अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी २५% राखीव ✓ मानक दिव्यांग व्यक्तींसाठी (PwBD) ५% राखीव

Online Portal

आमचे उपक्रम व आंदोलने Events & Campaigns

अधिक माहिती

No recent activities or events reported yet.

समितीचे पदाधिकारी 🟢 Active Committee (वर्तमान समिती)

अधिक माहिती
Rajratna Balkhande
राज्य अध्यक्ष (State President) 🟢 Active

Rajratna Balkhande

Pune District

Joining Year: 2021 2026-27
Origin Hingoli
Lives At Vishrantwadi Pune
Education Master of Arts (M.A.)
College SPPU
राजरत्न बलखंडे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदवी, तर सर परशुरामभाऊ (S.P.) महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातून (Ranade Institute) पदव्युत्तर पदवी (Masters) संपादन केली आहे. मूळचे हिंगोली जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या राजरत्न यांनी माध्यम क्षेत्रातील आपल्या प्रवासाची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातील 'साप्ताहिक तेजस्वी लेखणी' या वृत्तपत्रात कार्यकारी संपादक म्हणून केली. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राची विशेष ओढ आहे. याच पार्श्वभूमीमुळे या विषयांवरील घडामोडींचे सखोल विश्लेषण करण्यात त्यांना रस आहे. विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती योजनांची माहिती देण्यासाठी ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. विद्यार्थी व प्रशासन यांच्या समन्वयातून किंवा गरज भासल्यास विद्यार्थी आंदोलनातून त्यांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एकत्र करून आतापर्यंत नऊ आंदोलने यशस्वीरित्या केली आहेत. विद्यार्थी हक्क समिती माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळवून देण्यासाठी कार्य करण्यासाठी त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. तसेच त्यांना अभिनयाची विशेष आवड असून त्यांनी विविध नाटकांतून कामे केली आहेत. तसेच, ते राज्यस्तरीय बॅडमिंटन खेळाडू देखील राहिले आहेत. तुम्ही राजरत्न बलखंडे यांच्याशी त्यांच्या 'X' (ट्विटर) हँडलवर तसेच इंस्टाग्राम व फेसबुक येथे rajratna_balkhande_official या ID वर संपर्क साधू शकता.
Sangharsh Sirsode
राज्य उपाध्यक्ष 🟢 Active

Sangharsh Sirsode

Pune District

Joining Year: 2022 2026-27
Origin jalgaon
Lives At Baner, Pune
Education Bachelor of Laws (LL.B.)
College Balaji Low college, Pune
SAKSHI POTE
राज्य उपाध्यक्ष 🟢 Active

SAKSHI POTE

Ahilyanagar (Ahmednagar) District

Joining Year: 2023 2023 - कार्यमग्न (Present)
Origin Ahilyanagar
Lives At Thergaon, Pune
Education B.E. / B.Tech (Engineering)
College Indira College Pune
Atish More
राज्य सचिव 🟢 Active

Atish More

Solapur District

Joining Year: 2024 2024 - कार्यमग्न (Present)
Origin Akkalkot
Lives At Pune
Education Master of Arts (M.A.)
College Fergusson College, Pune
अवश्य पहा LIVE
Youtube Video
Thumbnail

📍चर्चा झाली, आश्वासन मिळालं मग बैठक का नाही❓विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी कधी लागणार मंत्री साहेब ❓

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

स्पर्धा परीक्षा अभ्यासक SC, ST, OBC, VJNT, SBC, NTC, EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण शासकीय वसतिगृह अर्ज सुरू #jaybhim #hostel

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

पुण्यात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण; हम सब साथ है #Student #tribalstudents

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

पुण्यात आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण #StudentProtest #Studentscheme #students

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

महाराष्ट्रात विद्यार्थ्यांसोबत अरेरावी चालणार नाही; योजनांचा लाभ भीक नाही हक्क आहे विद्यार्थ्यांचा

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

समाज कल्याण आयुक्त केबिन समोर विद्यार्थ्यांच्या घोषणा # #jaybhim #student #news #ambedkarwadi

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

पुण्यात विद्यार्थ्यांचे अन्नदान आंदोलन; वसतिगृह स्वाधार योजना मुद्द्यांवर विद्यार्थी आक्रमक #jaybhim

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

Samaj Kalyan Mantri Sanjay Shirsat meeting with student #jaybhim #student #scholarship

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन #student # #jaybhim #scholarship ##swadhar ##swadharyojna

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन #student # #jaybhim #scholarship ##swadhar ##swadharyojna

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन #student # #jaybhim #scholarship ##swadhar ##swadharyojna

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन #student # #jaybhim #scholarship ##swadhar ##swadharyojna

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

पुण्यातील संतज्ञानेश्वर शासकीय वसतिगृह पुन्हा बांधले पाहिजे यासाठी विद्यार्थ्यांचे अन्न त्याग आंदोलन

Latest upload from our YouTube Channel.

Youtube Video
Thumbnail

स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन #student # #jaybhim #scholarship ##swadhar ##swadharyojna

Latest upload from our YouTube Channel.

Instagram Reel
Student Rights Movement! ✊

Student Rights Movement! ✊

Follow us on Instagram to watch our latest reels, campaigns, and protest updates live.

Instagram Reel
Scholarship Form Guidance Seminar 🎓

Scholarship Form Guidance Seminar 🎓

Watch our step-by-step reels guide on Instagram for MahaDBT and Swadhar scholarship forms.

Instagram Reel
Hostel Grievance Redressal Meeting 🏢

Hostel Grievance Redressal Meeting 🏢

Live highlights of the student hostel rights discussion with welfare officers.

State Level Student Conference Live 🎤

State Level Student Conference Live 🎤

Watch the full video stream of our state-level student rights conference live on Facebook.

Social Welfare Protest March 📢

Social Welfare Protest March 📢

Watch video highlights of the grand student protest march on our official Facebook page.

View All YouTube Videos

संपूर्ण चॅनेल गॅलरी आणि सर्व व्हिडिओ यूट्यूबवर पहा →

Open Channel